Ayushman Bharat Yojana: खुशखबर ! सरकार नागरिकांना देत आहे पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत विमा! त्यासाठी अशा प्रकारे अर्ज करा !

Ayushman Bharat Yojana : देशभरातील सर्व नागरिकांसाठी केंद्र शासन कोणती ना कोणती तरी योजना राबवतच आहे. त्याचा लाखो नागरिक फायदा घेऊन आपली आर्थिक बाजू बळकट करत आहेत. शासनाने अशीच एक नवीन कल्याणकारी योजना राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना. महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की केंद्र शासन या योजनेच्या माध्यमातून भारत देशातील प्रत्येक नागरिकास पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा उपलब्ध करून देत आहे.

शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून जवळपास 40 कोटी नागरिकांना पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत आरोग्य विमा उपलब्ध होत आहे. म्हणजेच आरोग्य मोफत सुविधा या नागरिकांना मिळणार आहेत. सर्व सामान्य नागरिकांच्या दवाखान्यामधील खर्च वाचावा हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शासनाने ही योजना राबवली आहे. 2018 मध्ये केंद्र शासनाने ही योजना जनहिताच्या दृष्टीने सुरू केली. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजच्या लेखाच्या माध्यमातून की हा आरोग्य विमा मिळवायचा तरी कसा.

केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी ही एक महत्त्वाची महत्त्वकांक्षी योजना मानली जात असून या योजनेच्या माध्यमातून जे नागरिक दारिद्र रेषेखालील येत आहेत अशा प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. यासाठी हे नागरिक अर्ज करू शकतील. यासोबतच त्या नागरिकांचे नाव हे सामाजिक यासोबतच आर्थिक जनगणनाच्या यादीत समाविष्ट असावे यापैकी प्रत्येक कुटुंब योजनेस पात्र ठरणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता…

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आपल्याला लागणार आहे. यासाठी आपल्याला रेशन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक यासोबतच आदिवासी असलेले प्रमाणपत्र लागणार आहे.

Free treatment worth Rs 5 lakh under this scheme Apply in this manner

याप्रमाणे अर्ज करा

सर्वात प्रथम या योजनेचा लाभ घेण्याकरिता नॅशनल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर क्लिक केयर असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर पुढे तुमच्या स्क्रीनवर एक बॉक्स उघडेल त्या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाका यासोबतच तुमचा आधार क्रमांक टाकून घ्या आणि पुढे सबमिट ह्या बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.

लॉगिन आयडी प्राप्त झाल्यानंतर रिटर्न होमपेज वर जायचे आहे आणि नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्यायचे आहे. त्या ठिकाणी ओटीपी वेरिफिकेशन करून घ्यायचे आहे.

डॅशबोर्ड तुमच्या समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला मेनू दिसेल.

yushman Card Who will get benefits in Ayushman Yojana

त्या ठिकाणी तुमच्यासमोर डॅशबोर्ड उघडेल त्यावर क्लिक केल्यानंतर आयुष्यमान भारत स्व नोंदणी असा पर्याय दाखवला जाईल त्या पर्यायावर क्लिक करा आणि पुढील दिलेला संपूर्ण फॉर्म अगदी बिना चुकता व्यवस्थितपणे भरून घ्या.

Leave a Comment