New Pay Commission: कर्मचाऱ्यांना DA वाढीसह पगारात मोठी वाढ ! सरकारकडून मोठा निर्णय !
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत डी.ए वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेयक करण्यात येणार आहे .त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी मोठी वाढ करण्यात येणर असल्याने , कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे . महागाई भत्ता 42 % – केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी … Read more